सिनेमानं मला भरपूर आनंद दिला
पत्रकार श्रीपाद ब्रह्मे यांच्या ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ या पुस्तकाचं प्रकाशन शुक्रवारी पुण्यात झालं. ११ वर्षांत तब्बल ३०७ सिनेमे ब्रह्मे यांनी पाहिले. त्यांविषयी वर्तमानपत्रांमध्ये लिहिलं. त्यातील निवडक परीक्षणांचा समावेश या पुस्तकात केला आहे. या पुस्तकाला ब्रह्मे यांनी लिहिलेल्या मनोगताचा संपादित अंश........